------अंतर्गत संदर्भांचे दुवे बनवणे
दस्तऐवजातील अंतर्गत संदर्भांना दुव्यांमध्ये रूपांतरित करण्याकरिता hyperref आज्ञासंच वापरता येऊ शकतो. बहुतेक वेळा हा आज्ञासंच शेवटी वापरणे श्रेयस्कर आहे.
ह्या उदाहरणात मजकुराचा रंग व दुव्याचा रंग समान ठेवला आहे. hidelinks हे प्राचल काढून कारण जाणून घ्या!