------एखाद्या परिच्छेदाकरिता आरंभीची मोकळी जागा काढून टाकणे
\noindent ह्या आज्ञेचा वापर करून परिच्छेदारंभीची मोकळी जागा काढून टाकता येते. ह्याचा वापर फार कमी केला जावा असे आम्ही सुचवू. लाटेक्-ला हे आपोआप हाताळू देणे कधीही अधिक इष्ट होय.
------\noindent ह्या आज्ञेचा वापर करून परिच्छेदारंभीची मोकळी जागा काढून टाकता येते. ह्याचा वापर फार कमी केला जावा असे आम्ही सुचवू. लाटेक्-ला हे आपोआप हाताळू देणे कधीही अधिक इष्ट होय.